• +91 8975355633
  • swymov@gmail.com

Economically Weaker Section (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र)

EWS (Economically Weaker Section) Certificate from Tehsildar Needs for Education,Scholarships,Various Govenrment Schemes and many more.It is only for Open(General) Catagory Casts and having income below 8 Lacs.Quota for EWS is 10%.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र (EWS Certificate) तहसीलदार यांचेकडून मिळालेला विविध शैक्षणिक,शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजनांकरिता आणि इतर अनेक कामांसाठी उपयोगी पडतो.हे फक्त खुल्या प्रवर्गातील जातींसाठी आणि ज्यांचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे.EWS चा कोटा 10% आहे.

You must have to login to Apply for Service.
Click to Login Or If You have not Registered Before Please Register

  • Documents Required for EWS Certificate:-

1.      Adhar Card

2.      Ration Card

3.      Photo

4.      School Leaving Certificate or Bonafied (On Bonafied Cast and Place of Birth Should be Mentioned.)

5.      School Leaving Certificate of Father/Uncle/Brother/Sister.

6.      Cast Proof before 1967.

7.      Whome Cast Proof is Given his place in Family tree should clearly identify by legal documents.

8.      Income Certificate of Last 3 years.

9.      7/12 or Rahivasi Self Declaration

10.  Self Declaration (Availabale at Maha-e-Seva Kendra)

11.  Hamipatra (Availabale at Maha-e-Seva Kendra)

  • ​Time to Get Certificate - 8-15 Days.
  • ​Place to get Submit Documents and get Certificate

​Maha-e-Seva Kendra , Swayambhu Computers ,Kawathe Yemai

Tehsil :- Shirur,District:-Pune.

Contact No. :- +91 8975 355 633

Whatsapp No. :- +91 8975 355 633

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र (EWS Certificate) तहसीलदार यांचेकडून मिळालेला विविध शैक्षणिक,शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजनांकरिता आणि इतर अनेक कामांसाठी उपयोगी पडतो.हे फक्त खुल्या प्रवर्गातील जातींसाठी आणि ज्यांचे उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे.EWS चा कोटा 10% आहे.

  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र (EWS Certificate) मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

1.      ​आधार कार्ड

2.      रेशन कार्ड (शिधापत्रिका)

3.      फोटो

4.      शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड (बोनाफाईड वर जात आणि जन्मठिकाण नमूद असणे गरजेचे आहे.)

5.      शाळा सोडल्याचा दाखला वडील/चुलते/भाऊ/बहिण यांचा

6.      जातीचा पुरावा १९६७ पूर्वीचा

7.      ज्यांचा जातीचा पुरावा जोडला आहे त्यांचे वंशावळीमध्ये असलेले स्थान हे स्पष्टपणे कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे ओळखता आले पाहिजे.

8.      उत्पन्नाचा दाखला मागील ३ वर्षांचा

9.      ७/१२ किंवा रहिवासी स्वघोष्णापत्र

10.  स्वघोष्णापत्र (महा-ई-सेवा केंद्र मध्ये उपलब्ध)

11.  हमीपत्र (महा-ई-सेवा केंद्र मध्ये उपलब्ध)

  • ​दाखला मिळण्यासाठी लागणारा कालावधी  - ८ ते १५ दिवस
  • कागदपत्रे जमा करणे आणि दाखला मिळण्यासाठी ठिकाण :-

​महा-ई-सेवा केंद्र ,स्वयंभु  कॉम्प्युटर्स,कवठे येमाई

तालुका :-शिरूर,जिल्हा:-पुणे.

संपर्क क्र.:- +९१ ८९७५ ३५५ ६३३

व्हाट्सअप क्र.:- +९१ ८९७५ ३५५ ६३३

दाखला मिळण्यासाठी लागणारा कालावधी  - ८ ते १५ दिवस

  • कागदपत्रे जमा करणे आणि दाखला मिळण्यासाठी ठिकाण :-

​महा-ई-सेवा केंद्र ,स्वयंभु  कॉम्प्युटर्स,कवठे येमाई

तालुका :-शिरूर,जिल्हा:-पुणे.

संपर्क क्र.:- +९१ ८९७५ ३५५ ६३३

व्हाट्सअप क्र.:- +९१ ८९७५ ३५५ ६३३

You must have to login to Apply for Service.
Click to Login Or If You have not Registered Before Please Register

Reviews (0)

Review not found

Give a Review

You must have to login to give a review
Login

Related Information

See all the related information from below

Swayambhu Computers

We are giving Best Maha-e-Seva,Banking,Pan & many others Services in our area which is more reliable and cost effective.

AP:-Kawathe Yemai, Taluka:-Shirur,District:-Pune Pincode:-412218

swymov@gmail.com

+91 8975355633

+91 8975355633

Follow Us